- Tractor Dealers near me
- Tractor Dealers in Haryana
- Tractor Dealers in Jhajjar
- Tractor Dealers in Gwalison Road
Sonalika - Anshika Enterprises
- Ground Floor
Gwalison Road
Jhajjar - 124103 -
- Closed for the day
- Call Send Enquiry
Send Enquiry
Social Timeline
प्रिय शेतकरी बांधवांनो, आता कृषी यांत्रिकीकरणावर हक्क असेल प्रत्येकाचा कारण , भारतातून ट्रॅक्टर निर्यातीत नंबर 1 ब्रँड सोनालिका आता सादर करत आहे, नवीनतम कृषी तंत्रज्ञानाने भरलेले नवीन 'सोनालिका DI 730II' ट्रॅक्टर आणि 'सोनालिका DI 730III' ट्रॅक्टर तुमच्या कार्यक्षम शेती आणि वाहतुकीसाठी असलेले हे ट्रॅक्टर आता तुमच्या आवाक्यात आहेत कारण ते तुमच्या बजेटमध्ये राहतील अशा आकर्षक किमतीत उपलब्ध होतील. आजच तुमच्या जवळच्या सोनालिका डीलरशिपला भेट द्या आणि तुमचा पहिला ट्रॅक्टर मिळवा! बुकिंग सुरु! अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या - 9266601639 धन्यवाद सोनालिका परिवार #farming #farmer #powerful #indianfarmer #heavyduty #prideofindia #advancetechnology #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #statespecific #maharashtra #farming #farmer #powerful #indianfarmer #heavyduty #prideofindia #advancetechnology #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #statespecific #maharashtra
सोनालिका तुफानी धमाका ऑफर!! आजच घरी आणा सोनालिका छत्रपती DI 745 lll ट्रॅक्टर जे पॉवर, कामगिरी आणि अचूकतेचे प्रतीक आहे आणि हेवी ड्युटीसाठी ओळखले जाते फक्त 6,90,500 रुपये मध्ये, आणि सोनालिका DI 32 बागबान (32 HP रेंज) फक्त 5,21,999 रुपयांच्या विशेष किमतीत l अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या – 9266601639 #indianfarmer #powerful #farmer #farming #heavyduty #prideofindia #ITL #tufanidhamaka #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #statespecific #maharashtra #indianfarmer #powerful #farmer #farming #heavyduty #prideofindia #ITL #tufanidhamaka #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #statespecific #maharashtra
प्रिय शेतकरी बांधवांनो, गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर तुमचा सणाचा आनंद वाढवण्यासाठी, आजच घरी आणा सोनालिका छत्रपती DI 745 lll ट्रॅक्टर पॉवर स्टीयरिंग, शक्तिशाली HDM इंजिन, मल्टी स्पीड PTO, आणि तेलात बुडवलेले ब्रेक फक्त Rs 6,90,500 मध्ये. पुढील माहितीसाठी संपर्क करा - 9266601639 👉 ट्रॅक्टर निर्यातीत प्रथम क्रमांक 👉15 लाख शेतकऱ्यांचा विश्वास. 👉सर्वोत्कृष्ट हेवी ड्युटी ट्रॅक्टर रेंज 👉सर्वोत्कृष्ट ट्रान्समिशन आणि अत्याधुनिक हायड्रोलिक जे करते आपल्या उत्पादनात वाढ #farming #heavyduty #agriculture #powerful #indianagriculture #farmer #prideofindia #ITL #statespecific #maharashtra #gudipadwaoffer #gudipadwa #GudiPadwa2024 #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #farming #heavyduty #agriculture #powerful #indianagriculture #farmer #prideofindia #ITL #statespecific #maharashtra #gudipadwaoffer #gudipadwa #GudiPadwa2024 #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution
शुभ गुढीपाडवा साजरा करून, आपण एका नवीन प्रवासाला सुरुवात करूया जिथे आपले अंतःकरण कृतज्ञतेने, फुलांच्या ताजेपणाने आणि गुळाच्या गोडीने भरलेले असेल! भारताचा नंबर 1 ट्रॅक्टर एक्सपोर्ट ब्रँड सोनालीका सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढे अनंत शक्यतांनी भरलेल्या नवीन सुरुवातीसाठी प्रार्थना करतो! Celebrating the auspicious Gudi Padwa, let's embark upon a new journey where our hearts are filled with gratitude, freshness of flowers and sweetness of jaggery! India's No.1 tractor export brand Sonalika extends warm wishes to all for a very Happy Gudi Padwa and prays for new beginnings full of endless possibilities ahead! #farmer #indianfarmer #agriculture #explorepage #ITL #prideofindia #heavyduty #farming #powerful #statespecific #indianagriculture #maharashtra #gudipadwa #GudiPadwa2024 #gudipadwawishes #sonalika #tractor #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #farmer #indianfarmer #agriculture #explorepage #ITL #prideofindia #heavyduty #farming #powerful #statespecific #indianagriculture #maharashtra #gudipadwa #GudiPadwa2024 #gudipadwawishes #sonalika #tractor #tractors #sonalikatractors #leadingagrievolution
ही शेवटची संधी आहे, सोनालिका ट्रॅक्टरची किंमत वाढण्यापूर्वी संधीचा फायदा घ्या आणि घरी जुन्या किमतीत सोनालिका ट्रॅक्टर आणा, तसेच 5 वर्षांची वॉरंटी मिळवा. नवीन किंमत 1 डिसेंबर 2023 पासून लागू आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधा किंवा मिस्ड कॉल द्या –9266601639 #tractors #sonalika #sonalikatractors #leadingagrievolution #statespecific #maharashtra #tractors #sonalika #sonalikatractors #leadingagrievolution #statespecific #maharashtra
प्रिय शेतकरी बंधु, आम्ही तुम्हाला कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की, आम्ही हेवी ड्यूटी धमाका स्कीम मध्ये (5 ऑक्टोबर - 31 ऑक्टोबर 2023) महाराष्ट्र राज्य च्या विजेत्यांची घोषणा ऑनलाइन लाईव्ह लकी ड्रॉ द्वारे सोनालिकाच्या YouTube चॅनलवर करणार आहोत. सोनालिकाशी जुडल्याबद्दल धन्यवाद. तारीख: 09-11-2023 वेळ: 03:30 PM अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधा. धन्यवाद सोनालिका परिवार #heavyduty #farmequipments #agriculture #luckydraw #statespecific #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #SonalikaTractors #maharashtra #statespecific #heavyduty #farmequipments #agriculture #luckydraw #statespecific #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #SonalikaTractors #maharashtra
या दिवाळीत, सोनालिका "हेवी ड्यूटी धमाका ऑफर" मध्ये जुन्या किमतीसह प्रत्येक ट्रॅक्टर खरेदीवर "5 ग्रॅम सोने आणि 50 ते 10 ग्रॅम चांदी" जिंकण्याची सुवर्ण संधी मिळवा. *ऑफर मर्यादित काळासाठी. अधिक माहितीसाठी जवळच्या डीलरशी संपर्क साधा किंवा मिस्ड कॉल द्या –9266601639 👉 १५ लाख शेतकऱ्यांचा विश्वास 👉सर्वात कमी डिझेलचा वापर,जास्तीत जास्त शक्ती आणि वेग 👉श्रेणीतील सर्वात कमी RPM घसरण 👉प्रगत हेवी ड्युटी ट्रॅक्टर श्रेणी 👉ट्रॅक्टर निर्यातीत प्रथम क्रमांक #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #Heavyduty #HDD2023 #maharashtra #statespecific #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #Heavyduty #HDD2023 #maharashtra #statespecific
सोनालिका "हेवी ड्युटी धमाका" ऑफर! तुमचा आवडता सोनालिका हेवी ड्युटी ट्रॅक्टर आकर्षक किमतीत घरी आणा आणि किसान विकास पत्र, एलईडी टीव्ही, मोबाईल फोन, मिक्सर ग्राइंडर यांसारखी 1,50,000 ते 20,000 रुपयांपर्यंतची 5,500 बक्षिसे जिंकण्याची संधी देखील मिळवा. *ऑफर 5 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत उपलब्ध आहे. 👉सोनालिका ट्रॅक्टर-१५ लाख शेतकऱ्यांचा विश्वास 👉सर्वात प्रगत हेवी ड्युटी ट्रॅक्टर श्रेणी श्रेणीतील सर्वात कमी RPM ड्राफ् 👉सर्वात कमी डिझेलची किंमत, कमाल शक्ती आणि वेग 👉भारतातून ट्रॅक्टर निर्यातीत प्रथम क्रमांक #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution ##maharashtra #tractor #sonalika #tractors #sonalikatractors #leadingagrievolution #maharashtra
आजचा निर्णय, उद्याचा मोठा नफा, पॉवरफुल इंजिन, जास्तीत जास्त टॉर्क आणि हाय स्पीड असलेला सोनालिका हेवी ड्युटी ट्रॅक्टर आता तुमच्या कृषी प्रगतीसाठी खास किमतीत उपलब्ध आहे. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधी साठी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या -9266601639 Wise Decision of Today, Great Benefits of Tomorrow! Sonalika heavy duty tractors with powerful engine, maximum torque and high speed for your farm progress now at special prices. Give a missed call to know more - 9266601639 #SonalikaTractors #sonalika #tractor #leadingagrievolution #Farmer #indianfarmer #indianagriculture #farming #agriculture #statespecific #maharashtra #SonalikaTractors #sonalika #tractor #leadingagrievolution #Farmer #indianfarmer #indianagriculture #farming #agriculture #statespecific #maharashtra